Anunad Manjiri Dhamankar
Step into an infinite world of stories
आज जवळपास 30 वर्षांनी माधुरी पुन्हा एकदा बाल्यात रमायला इथे आली होती. माधुरी in the heart of Mumbai म्हणजे गिरगावच्या अंगाखाद्यावर खेळत, बागडत मोठी झालेली! इतक्या वर्षांनी या आठवणींच्या गावाला आल्यावर काय होता तिचा अनुभव? माधुरी, तिची आई, 4 बहिणी आणि तिचं मित्रमंडळ -गीता, अनघा, अमोघ, नितीन यांच्या साध्या, सहज, निरागस आठवणी उलगडत आहे, एका नॉस्टॅल्जीयाची गोष्ट!
Release date
Audiobook: 1 September 2021
English
India