Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
एकटेपणा जेव्हा जाणवतो आणि त्यातून मनात विचारांचे काहूर उठते, तेव्हा नेमका काय करावे? एकटेपणाशी कसे झुंजावे? एकटेपणा, एकाकीपणा आणि एकांत यात फरक काय असतो? एकटेपणाला सामोरे जाण्यासाठी मनात कोणत्या विचारांचा स्पर्श गरजेचा असतो....याची ही उलगड.
Release date
Audiobook: 11 November 2022
English
India