कॉफी डेट आणि इतर कथा' या अपर्णा महाजन यांनी लिहिलेल्या कथांमध्ये असलेले प्रसंग आणि पात्रे आपल्या आयुष्याच्या भाग आहेत, असे वाटते. त्यातील पात्रे संवेदनशीलपणे नात्यांचा, परिस्थितीचा, समजुतींचा आणि संघर्षांचा विचार करतात. त्यांना स्वतःच्या विचारांना ठाम राहून तसे जगण्याची आस आहे. जणू हे जीवनानुभवाचे कवडसेच! या कथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या अस्मितेची आणि समजुतीची खोली वाढवतात. त्या अनेक अनुभवांची प्रतीती, हळुवारपणा आणि धुंदपणाचा अनुभव देतात.
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051967
Release date
Audiobook: 7 August 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 94 ratings
Heartwarming
Mind-blowing
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 94
Adwait
24 Oct 2022
As someone who had already read a few of these stories before, i relished the audio book too! Aparna Mahajan manages to write stories that are so relatable, that they might just be happening around us. Yet, they are seen through a unique perspectives that leaves us food for thought. We may also look at our own stories through these lenses...
Sarita
25 Aug 2022
अपर्णा, चारही कथा आवडल्या. नव्या मैत्रीतील पहिले पुष्प!
Aarti
25 Aug 2022
Chan katha
Shubhada
1 Oct 2022
Good
Shilpa
10 Sept 2022
Awesome book
Sudarshan
8 Aug 2022
I love these stories! They are very relatable and engaging. The author has created beautiful worlds in her writing. The narrators also do a great job! Ek dam chan ahe.
Aditya
1 Sept 2022
काही चांगल्या, काही बऱ्या कथा...लेखिके कडून नक्कीच यापुढे उत्तम लिखाण होईल अशी अपेक्षा मात्र निर्माण होते... शेवटची कथा ही कथा म्हणून बरी, पण किशोर कदम यांच्या वाचनाने जवळ जवळ उत्तम कथेच्या पातळीवर जाते.
Anjali
17 Aug 2022
खूप छान लिहिले आहे.
Vishakha
31 Aug 2022
ह्रदयाला भीडणार्या कथा
Zamdev
7 Aug 2022
Nice stories
English
India