सगळ्या प्रकाराचा शेवट कसा झाला, ह्याचं चित्तथरारक वर्णन आत्ता अमर रेकॉर्ड करतोय , आणि शेवटी त्याने हे रेकॉर्डिंग करायची सुरुवात का केली, हे ही सांगतोय . मात्र हा खरंच शेवट आहे का? भीती कधी नष्ट होते का? अशा काही प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे ही नाहीत.. ती आता तरी मिळतील का?
Release date
Audiobook: 26 April 2021
Ebook: 26 April 2021
Tags
सगळ्या प्रकाराचा शेवट कसा झाला, ह्याचं चित्तथरारक वर्णन आत्ता अमर रेकॉर्ड करतोय , आणि शेवटी त्याने हे रेकॉर्डिंग करायची सुरुवात का केली, हे ही सांगतोय . मात्र हा खरंच शेवट आहे का? भीती कधी नष्ट होते का? अशा काही प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे ही नाहीत.. ती आता तरी मिळतील का?
Release date
Audiobook: 26 April 2021
Ebook: 26 April 2021
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 772 ratings
Thrilling
Mind-blowing
Scary
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 772
Sharayu
30 Apr 2021
Awsome novel, atta ayant me ekaleli best thrilling novel aahe. Awesome writing, great narration. Best once.
Mandakini
3 May 2021
अशा भयकथा वाचण्यापेक्षा किंवा ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहायलाच छान वाटतात असं मला तरी वाटतं . कारण बाकिचे सर्व ईफेक्ट्स वापरुन त्यात अजूनच जीवंतपणा आणता येतो . आणि तोच आपल्याला खिळवून ठेवतो . कथा छान होती पण खुपच लांबवल्यासारखी वाटत होती . त्यामुळे मधेमधे जरासा कंटाळा येतो ऐकताना . पण ललितचं सादरिकरण उत्तमच .
Prem
1 May 2021
Very Wel written and present 👌👌👌
Suchitra
3 May 2021
Narration is too good ..
Prajakta
29 Apr 2021
उत्तम कथाकथन पण कथा शेवटी रटाळ वाटली ... ललित खूप छान सादरीकरण 👍🏻
prafull
2 May 2021
Ending of the story is negative and did not make any sense
Jayesh
25 Oct 2021
खूपच कंटाळवाणे कथानक आहे,अनावश्यक गोष्टीचे दिलेले लांबच लांब संदर्भ कथानकाला फारच कंटाळवाणे केले आहे. गोष्टी मध्ये ही काहीच खास असे वाटत नाही.
Sayali
25 Dec 2021
Awesome series ahe .. must listen 👂
Prasad
28 May 2021
शेवटी बोर केलय... खुप लांबवलय..
Ashish
4 May 2021
Lalit you are great. Shirvaikar what a writing yard…. Loved it. Now ready to face hasasor..😅😅👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
English
India