Step into an infinite world of stories
बँकमध्ये नवीन नवीन भरती झालेला कर्मचारी आणि नुकतीच होणार होती महत्त्वाची ‘मिटिंग’! प्रपोजल्स, लोन्स सोबत अंतर्गत लफडी! अशा मिटिंगची एक हमखास असणारी खासियत. पायताणांची होणारी वरताण चोरी... अशातच परांजपेची चप्पल जाते चोरीला आणि नाईलाज म्हणून त्याला घालावी लागते दुसर्या व्यक्तीची चप्पल! तर लगेच पुढच्या ‘मिटिंग’ची नोटीस येते आणि परांजपेचे धाबे दणाणते. परांजपेची चोरी पकडली जाणार की सापडणार खरा चप्पलचोर? ऐका एक अफलातून विनोदी कथा- ‘इथून- तिथून’
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983048
Release date
Audiobook: 2 May 2021
Overall rating based on 152 ratings
Funny
Heartwarming
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 152
Ram
30 Jun 2025
Nice little story. And Vichare's narration was good.
Tushar
25 Dec 2023
Chan
S.B.
29 Dec 2021
Thik
NITIN
14 Dec 2021
Ha ha ha
विवेक
12 Dec 2021
मजेशिर आहे, चप्पल चोराची कथा.
Kunal
22 Jul 2021
Fantastic narration by Anshuman Vichare. Nice katha
Asha
12 Jul 2021
उत्तम वाचन. कथेचा पुरेपूर आनंद मिळाला
English
India