Char Guptaher S01E01 Sunetra Tawade
Step into an infinite world of stories
4.8
20 of 20
Teens & Young Adult
बालमित्रांनो, तुमचा दोस्त बनेश ऊर्फ फास्टर फेणे जवानांच्या भेटीसाठी युद्धभूमीवर गेला होता. चक्क पॅराशूटमधून हे पार्सल आघाडीवर पडलं हे तुम्हाला माहीत आहेच. हिमालयाची हाक त्याला कायमच येत असते आणि काश्मीर म्हणजे त्याला दुसरा महाराष्ट्र वाटतो हेही तुम्हाला सांगायला नको. काश्मीरला त्याने दोन वेळा भेट दिली आहे. दुसर्या खेपेस त्याला त्याच्या मामा-मामींनी आपल्याबरोबर नेलं होतं. भलत्या भानगडीत पडणार नाही, सरळ वागेन- असं निघण्यापूर्वी मामांनी त्याच्याकडून वचन घेतलं असूनही तुफान धाडसात गुंतणं त्याला भाग पडलं होतं. काय होतं, हे धाडस? ऐका ‘विमान-चोर विरुद्ध फास्टर फेणे’ अमेय वाघसोबत.
Release date
Audiobook: 17 September 2021
English
India