57 Ratings
4.65
Language
Marathi
Category
Economy & Business
Length
20T 8min

Aarthat

Author: Achyut Godbole Narrator: Pankaj Khamkar Audiobook

अर्थशास्त्राचा सिद्धांत सांगणारे लेखक अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक अर्थशास्त्राच्या उगमापासून ते वर्तमानकाळपर्यंतचा हा इतिहास आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राकडे सर्वसमावेशक दृष्टीनं पाहायला शिकवतं. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांमधून त्यांनी उलगडल्या आहेत. संकल्पना, तात्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वांचा सखोल अभ्यास पुस्तकातून केला आहे.

अर्थशास्त्राचं जगाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी असलेलं नातंही त्यातून उलगडतं. सखोल आणि वैचारिक ठेवा वाचकांसमोर रंजक पद्धतीनं खुला करण्याची लेखकाची हातोटी ... अच्युत गोडबोले लिखित मराठी कादंबरी -"अर्थात" , पंकज खामकर यांच्या आवाजात .

© 2021 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353980436 Original title: अर्थात

Explore more of