23 Ratings

3.9

Duration
2H
Language
Marathi
Format
Category

Fiction

23 Ratings

3.9

Duration
2H
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Dantkatha
Cover for Dantkatha

Ratings and reviews

Reviews at a glance

3.9

Overall rating based on 23 ratings

Others describes this book as

  • Mind-blowing

  • Inspiring

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 7 of 23

  • Sandip

    5 May 2023

    Mind-blowing
    Heartwarming
    Thought-provoking

    Amazing thought. Beautiful writing and translation. It's makes you think how animal and birds must be feeling about our humans cruel behaviour.

  • Siddharth

    3 Jan 2023

    Thought-provoking
    Unpredictable

    दंतकथा...कोंबड्याचा जीवनपट डोळ्यांसमोर उभा राहतो..,त्यांच्या जीवनातील विविध टप्पे..कोंबडी,बॉयलर कोंबडी गावठी कोंबड्याचं आयुष्य...आणि यासर्वात मानवी वागणं...धर्म आणि सण...मानवी प्रवृत्तीवर भाष्य केलं आहे...एक छान अनुभव...गजानन यांचं वाचन कौतुकास्पद👌

  • Dipak

    13 Dec 2022

    Mind-blowing

    सुरेख,अप्रतिम, कधीही कंटाळवाणे वाटत नाही

  • Anant

    1 Jan 2023

    Boring
    Funny
    Page-turner

    दंतकथा :----- अब्दुल बिस्मिल्ला यांची भारत सासणे यांनी अनुवादित केलेली गजानन परांजपे यांनी वाचलेली दीर्घकथा अथवा लघु कादंबरी. भारत सासणे यांनी अनुवाद केला आहे म्हणून मुद्दाम वाचली. पण ही एक फसलेली रूपक कथा आहे असे जाणवले. हे‌ कशाचे रूपक आहे याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही. मूलत: ही कथा चुकीच्या गृहितकावर बेतलेली आहे. " जीव वाचवून पळणाऱ्यापेक्षा त्याच्या मागे लागलेला हा अधिक चपळ असतो" हे गृहीतकच चुकीचे आहे, तो त्या क्षणी अथिक "ताकदवान" असतो असे फार तर म्हणता येईल. असो. हे व्यक्तिगत मत आहे. पुस्तक boaring होते. गजानन परांजपे ‌यांचे वाचन चांगले आहे.

  • Sandeep

    21 Sept 2023

    Heartwarming
    Cozy

    Very nice, Thank you

  • Bapu

    8 Mar 2024

    Inspiring

    आपण या जगात राहतो आपले जग हे आपले विश्व आहे आपण असे समजतो पण या एकाच विश्वात अनेक विश्व लपलेली आहेत. प्रत्येक सजीवाचं विश्व वेगवेगळे आहे. मानव ,पशु ,पक्षी ,वृक्ष वनस्पती, कृमी ,कीटक .खूप सुरेख खूप छान मजा वाटली ऐकताना.

  • Shashank

    2 Dec 2022

    Mind-blowing

    अप्रतिम..Never thought of such a thing..