Step into an infinite world of stories
4.4
Biographies
थोरात आणि कंपनी हे पुस्तक प्रकाश थोरात यांचे वडील खाशाबा थोरात याच्या खडतर आयुष्याचा आणि कष्टातून साम्राज्य उभे करण्याच्या प्रवासावर आधारित आहे. खाशाबा थोरात यांनी सुरू केलेला हा व्यावसायिक प्रवास पुढे त्यांचा मुलगा प्रकाश थोरात सून सुजाता थोरात नातू अभय थोरात नात अपर्णा चव्हाण यांनी पुढे चालू ठेवला आहे . व्यावसायिकता हेच जगण्याचे बळ, साधन आणि प्रेरणा म्हणून जगणाऱ्या या कुटुंबाचा हा तीन पिढ्यांचा प्रवास तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल असा आहे. हा प्रवास मुद्दाम ऑडिओ बुक स्वरूपात आणण्याचे प्रयोजन असे की, आताच्या पिढीला त्यांच्या आवडत्या माध्यमातून आणि त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेत कष्टाचे महत्व समजून सांगणे आणि प्ररणा देणे, व्यावसायिक होण्यासाठी स्व:इच्छा, प्रेरणा, आणि कष्ट करण्याची मानसिकता आणि जिद्द असल्यास व्यासायिक होणे सहज शक्य आहे हे सांगणे हे आहे. सर्वाना हे ऑडिओ बुक आवडेल अशी अशा आहे.
© 2023 Zankar (Audiobook): 9788195043309
Release date
Audiobook: 19 September 2023
English
India