282 Ratings
3.84
Language
Marathi
Category
Thrillers
Length
3T 24min

Hakamari

Author: Hrishikesh Gupte Narrator: Sonali Kulkarni Audiobook

ती तीनदा हाका मारते आणि जो ओ देईल त्याला घेऊन निघून जाते! हो, खरंच हाकामारी असते! खरंच असते! त्या काळ्याकुट्ट रात्री... त्याला हाक मारणारी नक्की कोण होती? संध्या? निशा? की आणखी कोणी? नेमकं काय घडलं होतं त्या रात्री?
या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधता येतील? की आयुष्यभर ते त्याला टोकरत राहतील? गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी

© 2020 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353816858 Original title: हाकामारी

Explore more of