4.8
9 of 10
Lyric Poetry & Drama
संदीपच्या अनेक कविता कार्यक्रमांमधून किंवा इतर माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचल्या. परंतु त्याच्या प्रकाशित पुस्तकांमधल्या स्टेजवर अजिबात न वाचलेल्या, फार कमी वाचलेल्या तसेच अप्रकाशित कविता सुद्धा या मालिकेत आहेत. सॊबतच मधुराणी गोखले यांच्या सोबत कविता आणि तत्सबंधी तसेच जीवनाविषयीच्या इतर पैलू वरती सुदधा संदीप जिव्हाळ्याने भरभरून बोलला आहे. तेव्हा गप्पा संवादासोबत जीवनाचे अनेक नवीन पैलू उलगडणाऱ्या कविता नक्की ऐका स्टोरीटेलवर ,मधुराणी गोखले आणि संदीप खरे यांच्या बहारदार आवाजात.
Release date
Audiobook: 19 December 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 116 ratings
Heartwarming
Mind-blowing
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 116
Kavita
30 Jul 2021
Hats off to both of you
Gorakh
1 Feb 2022
फक्त अप्रतिम....
Reshma
16 Apr 2021
Khupch chhan
Nilesh Shashikant
24 Apr 2021
शेवटी शेवटी कुठे तरी तल्लीन होऊन गेल्यासारखे वाटून जाते... धन्यवाद एका वेगळ्या उंचीवर आणि अनुभवाकडे शब्दांमध्ये बांधून नेण्यासाठी 🙏😊
Smita
19 Jun 2021
अनेकदा डोळ्यात पाणी आले आणि बहुतेक हेच कवितेचे सार्थकत्व असले पाहिजे,विशेष शेवटी म्हटलेली कविता अगदी खरे आहे की प्रसिद्धि पर्यन्त पोचलेल्या कलावंत नेहमी the best आहे अशे नाही गुमनामी मधे पण बरेच आहेत
Pratiksha
5 Jul 2021
Sundar!!!
English
India