‘चार शब्द’ हे पुलंचं पुस्तक म्हणजे त्यांनी इतर पुस्तकांकरता लिहिलेल्या काही अप्रतिम प्रस्तावनांचा संग्रह होय. उत्तम कलाकृतींना तितकीच मनस्वी दाद देणं हा पुलंच्या स्वभावातला एक महत्वाचा पैलू. अशीच दाद देणारी एक सुंदर प्रस्तावना त्यांनी ‘विश्रब्ध शारदा’ या ग्रंथाकरता लिहिली होती. ‘विश्रब्ध शारदा’ हे महाराष्ट्रासाठी, मराठी जनांसाठी अनमोल ठेवा असलेलं पुस्तक. या ग्रंथांच्या तिन्ही खंडात कला, साहित्यादि विविध क्षेत्रातल्या थोर व्यक्तींनी अन्य थोर व्यक्तींना लिहिलेली पत्रं समाविष्ट आहेत, अशा पुस्तकाला पुलंनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा इतिहासही रंजक आहे. ऐका, ‘विश्रब्ध शारदा’ ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्यासह...
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354834318
Release date
Audiobook: 10 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 32 ratings
Heartwarming
Informative
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 32
Sanjay
10 Dec 2021
Great heart pu la Great appreciation by great heart of great hearts of othersHats off Pu la
Gayatri
27 Jul 2023
खूप छान
Rohit
20 Apr 2022
नुसतेच ऐकत रहावे असे प्रसंग आणि अनुभव सांगितले आहेत.... अप्रतिम आणि दर्जा....👌
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
6 Apr 2023
खुप छान विवेचन!
Suryakant TAYSHETE
16 Dec 2021
Best
Maya
21 Dec 2021
अवर्णनिय!
English
India