जयवंत दळवींनी मराठी साहित्यात कथा, कादंबरी, प्रवासवर्णने आणि नाटके असे सर्व प्रकार हाताळले. मराठी साहित्य विश्वात त्यांचा सर्वत्र संचार होता. साहित्य क्षेत्रात घडणा-या घटना, साहित्यिकांचे स्वभाव, त्यांचे हेवेदावे तसेच वादविवाद यावर आपल्या मिश्किल स्वभावाने विनोद करत घणाघात करणारे सदर त्यांनी ठणठणपाळ या नावाने चालवले. अनेक वर्षे ठणठणपाळ कोण हे माहित नव्हते त्यामुळे साहित्यिकांमध्ये या सदराबद्दल खूपच कुतुहूल होते. साठ सत्तरीच्या दशकात मराठी साहित्यात अनेक प्रयोग घडत होते. तो काळ आजही डोळ्यासमोर उभा राहतो. आजही आणखी ठणठणपाळ ऐकताना मराठी साहित्य आणि साहित्यिकांबद्दल खुसखुशीत भाषेत माहिती मिळते.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353379339
Release date
Audiobook: 21 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Funny
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 30
Padmaja
22 Feb 2024
पूर्वी च्या दिवसांची आठवण झाली.पुस्तकं आणि वाचन खूप आवडले.
विवेकानंद
25 Jul 2021
भारी👌👌
Mandar
4 Apr 2024
Best
Sunil Bhatu
29 Dec 2021
Apratim
Sanjay
28 Nov 2021
Joyfully humouriousHatts off
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
16 Jul 2022
चुरचुरीत पण खरमरीत लेख लिहण्याची हातोटी दळवी कडे होतीच. खुप उशिराने तेच ठणठणपाळ आहेत हे कळालेजुनी मंडळी या योगे समोर आली.
संजय
5 Jun 2021
"ठणठणपाळ" मुळे जो आनंद मिळाला तो शब्दांकित करणे अशक्य आहे. 🙏
English
India