28 Ratings
4.57
Series
Part 1 of 3
Language
Marathi
Category
Non-Fiction
Length
3T 11min

Safar Manusakichi

Author: Adarsh Patil Narrator: Adarsh Patil Audiobook

साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती 12 जानेवारी 2017.

आदिवासी भगातून सायकल सफर करणारी विसेक वर्षांची तीन मुलं आणि त्यांचं नक्षलवाद्यांकडे चार दिवस अडकून पडणं. याची याच तीन मुलांनी लिहिलेली ही सत्य कथा. 22 डिसेंबर 2015 या दिवशी त्यांनी भामरागड महाराष्ट्र मधून सफर सुरु केली. आणि मग छत्तीसगड, तेलंगणा, ओडीसा असं करत विशाखापट्टणमला सफर पूर्ण करायचं ठरवलं. ‘माणूस’ समजून घेण्यासाठी आणि ‘माणूस’ म्हणून जगायला शिकण्यासाठी, अशी थीम घेऊन त्यांनी ही शोधयात्रा केली होती.. अनेक जणांनी ‘तिकडे जाऊ नका, तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले तरी त्यांनी हे साहस केले. भारतीय स्वातंत्र्यदिनी आणि साधनेच्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 2016 रोजी साधना साप्ताहिकाने हा विशेषांक प्रकाशित केला. या विशेषांकाच्या साडेआठ हजार गेल्या. नंतर त्याचे पुस्तक आले. 2021 या शैक्षणिक वर्षापासून ‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाने TYBA च्या प्रथम सत्रासाठी अभ्यासक्रमात घेतले आहे

Sadhana Publication, Pune, First Edition - 12 Jan 2017.

'Teen Mulanche Chaar Diwas' revolves around three boys in their early twenties. These boys were travelling by bicycle through a tribal area and got stuck with naxalites for four days. The book is about their journey and their experience of living with naxalites. On 22nd December 2015, the started their voyage from Bhamragad, Maharashtra and ended at Visakhapatnam. They weaved their route through Chhattisgarh, Telangana, and Odisha. They embarked on this quest to understand ‘human’ and to learn how to live as a ‘human’. Several discouraged them concerning the conflict in the decided path, but they did not stop. Sadhana published tales of their expedition on 15th August 2016 as a special weekly edition. Now it is available in the form of a book. Savitribai Phule Pune University has added this book to the curriculum of TYBA since 2021.

© 2021 Sadhana Prakashan (Audiobook) Original title: सफर माणुसकीची