Khidkya Ardhya Ughadya Ganesh Matkari
Step into an infinite world of stories
अद्भुत कल्पना शक्तीचा आविष्कार म्हणजे मानवी मन. जणू अथांग, गूढ सागर. काहीतरी कारण होते नी त्याची निस्तब्धता ढवळून निघते नी त्यावर उठतात भावनांचे तरंग प्रीती भिडे यांच्या भावस्पर्शी लेखणीतून साकारलेले कथारुप...भाव तरंग दिग्दर्शन - गिरीश जोशी , पार्श्व संगीत - अधोक्षज बाम , संगीत सहाय्यक - अमीत पाटील , निर्मिती व स्टुडीओ - झंकार, पुणे
© 2022 Zankar (Audiobook): 9789395399272
Release date
Audiobook: 15 December 2022
English
India