Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
19 Ratings

4

Duration
2H 24min
Language
Marathi
Format
Category

Fiction

ह्या कथा आहेत...रेल्वे कॉलनित घडलेल्या..घरांमधून....त्या घरात राहणाऱ्या मुली...स्त्रिया ह्या ह्या कथांच्या नायिका आहेत. ह्या कथा एका घुसमटलेल्या श्वासाला एक मोकळा अवकाश देतात. कित्येक कथा पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत. त्या जरी रेल्वे कॉलनितल्या मुलींच्या असल्या तरी त्या मुली आज आपल्या आजूबाजूच्याच का आपल्या घरात सुद्धा सापडतील ह्याची मला खात्री आहे. मुलगी मोठ्ठी होत असताना...तिचे आयुष्य मात्र अपुरे होत जाते...इच्छा आकांक्षांचा बळी मिनिटामिनिटाला देत ती मोठ्ठी होते. आपण पूर्ण व्हावे ही आस पिच्छा सोडत नाही...आणि पूर्णत्व मात्र आपल्या पुढे कैक योजने दूर पळते आहे हे सुद्धा ती हताशपणे पहात राहते...आणि तरीही तिच्या कडे हाताशा नाही...ती हार मानत नाही...ती जगत राहते.

© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422158

Release date

Audiobook: 15 October 2021

Others also enjoyed ...