Aahe Manohar Tari Sunita Deshpande
Step into an infinite world of stories
2.7
Short stories
रंगकमळ' मध्ये कमल देसाई यांच्या 'रंग, आत्मा विकणे आहे आणि माणसाची गोष्ट' या तीन कथा समाविष्ट केल्या आहेत. एखादा लेखक भाषा कशीही वाकवत, वाचकाला आपल्या कथानुभवात जखडून ठेवत, बाह्य नि आंतरिक वास्तवाचे अगणित पदर कसे दाखवतो यांचे प्रत्यंतर या तिन्ही कथांमधून येते. फक्त स्वत:शीच वाचून वाचकाला अनुभवसमृद्ध करणाऱ्या या कथांचे श्राव्यरूप आपल्यासमोर घेऊन येत आहोत.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422714
Release date
Audiobook: 23 December 2021
English
India