मारवा - भाग १ आशा बगे
विद्यादानाचं पवित्र कार्य करणारी एक साधी शिक्षिका, आई वडील, गुरूजन यांच्या पाठिंब्यामुळे प्राचार्य पदापर्यंत पोहोचते. अहमदनगर जिल्ह्यातील संस्कृती व संस्कारांचा वारसा लाभलेल्या छोट्याशा संगमनेरमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा कसा उमटवते याची ही गाथा आहे. काटयाकुटयातून जाणं नशिबी आलं, तरी एखादी अबला सक्षमपणे वाटचाल करून समाजात ताठ मानेने कशी जगू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'झुला आठवणींचा' हा कथा आणि व्यथांचा संग्रह. नैतिकमूल्य ठसवणाऱ्या या साध्या, सोप्या, ओघवत्या भाषेतील बोधपर कथांमधील अनुभवाचे बोल आपल्याला भूतकाळात घेऊन जातीलच, शिवाय दीपस्तंभासारखे मार्गदर्शक देखील ठरतील.
Release date
Audiobook: 24 February 2022