Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
19 Ratings

3.6

Duration
4H 1min
Language
Marathi
Format
Category

Fiction

मनस्विनी 1980 ते 90 च्या दशकातील शहरी मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी.सामाजिक चळवळींचा जोर असलेल्या या काळात स्वत:च्या व्यक्तिमत्वाविषयी मुली सजग होउ लागल्या होत्या. स्वातंत्र्यप्रिय असलेल्या संहिता या नायिकेची याची किंमत मोजण्याची तयारी आहे. .स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये स्वीकारल्यानंतर तिने सोयीची भूमिका ठामपणे नाकारली आहे.तिचे संघर्ष, तिचे चिंतन हे या दैनंदिनी स्वरुपात असलेल्या कादंबरीत आहे

© 2022 Zankar (Audiobook): 9789393051370

Release date

Audiobook: 13 July 2022

Others also enjoyed ...