Paach Hazaar Gaayi Di. Ba Mokashi
Step into an infinite world of stories
गदिमा पुण्यतिथी विशेष - गदिमांना झालेल्या मरणस्पर्शाचे विलक्षण विंदान सांगणारा ललितलेख - "हॅलो मिस्टर डेथ!!" सांप्रत मी वाचलोआहे. "जातस्य हि ध्रुवो मृत्यूः" हे सुभाषित मला माहीत अहे. मलाही एक दिवस जावे लागणार आहे. पण ती माझी मरणाशी दुसरी भेट असेल, कारण एकवार तो मला भेटला होता आणि मी त्याला म्हटलं होतं हॅलो मिस्टर डेथ!!!
Release date
Audiobook: 14 December 2021
English
India