"विनोद हा जीवनातील असंख्य दुःखांवरचा जालीम इलाज आहे '', “' विनोद ही साहित्यातील अहिंसा आहे, '' असे आचार्य अत्रे म्हणत. अगदी सहजगत्या हसत हसत विनोदाच्या साहाय्याने इतरांच्या दोषांवर बोट ठेवता येते. मराठीतील अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यात विनोदाचा असा मार्मिक उपयोग केला आहे.'राम गणेश गडकरी यांनी 'बाळकराम' बनून समाजातील दांभिक प्रवत्तीला आपल्या विनोदी लेखातून रेशमी चिमटे काढले. त्यासाठी त्यांनी ' कवींचा कारखाना ' उघडला; ' ठकीच्या लग्ना 'ची मोहीम उघडली. अनेकदा विनोदाच्या मदतीने जीवनातील दुःखाची तीव्रता कमी करता येते.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422738
Release date
Audiobook: 23 December 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 22 ratings
Funny
Boring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 22
Madhura
25 Jan 2022
अगदीच फालतू वाचन… didn’t enjoy it at all
Nitin
5 Jun 2023
फालतू
Amol
3 Jan 2022
फालतू... Voice
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
24 Sept 2022
विनोद कालबाह्य झालाय असे मुळीच वाटत नाही. खुप प्रगल्भ विनोद, धन्य वाद
Isha
29 Jan 2022
Classic
Prabhakar
9 Mar 2022
शेवटचा पावुण तास रेकार्डींग बरोबर नाही कांहीं समजत नाही
English
India