Jag Badalnare Granth - Manogat Deepa Deshmukh
Step into an infinite world of stories
4.6
51 of 51
Non-Fiction
सेपियन्स या पुस्तकात युवाल नोआ हरारी ने इतिहासाचे चार भागात वर्णन केलं आहे. ख्रिस्तपुर्व ७०० मध्ये सेपियन्सी आपली कल्पनाशक्ती कशी विकसित केली. त्यानंतर लागलेला शेतीचा शोध, परमेश्वराचं आस्तित्व आणि धर्म, मानवजातीचं एकत्रिकरण, वैज्ञानिक क्रांतीनंतर काय घडलं याबद्दल भाष्य केलं आहे. तसंच भविष्याचा वेधही घेतला आहे. सेपियन्स म्हणजे मानवाने सा-या जगावर प्रभूत्व गाजवण्याचं कारण तो लवचिक आहे असे हरारी म्हणतो.
Release date
Audiobook: 9 December 2022
English
India