अंधाराच्या राजाचे आगमन सफर जंग ते कुदरत नजर, खुर्शीद, अबुल, झरीना, हुस्ना... किती देखणे चेहरे होणार राजाचे गुलाम? निसर्गरम्य परिसरात, पसरत जाणाऱ्या अंधारात फैलावत जाणारे मातम... किती जण होणार त्याचे अंकीत? डोळ्यांच्या पांढऱ्याशुभ्र कवड्या. ओठांच्या कडेवर लाल धार. अंधाराचा राजा जिंकणार की हरणार? विजय असत्याचा होणार की देवाचा? अंगावर काटा आणणारी थरारक कादंबरी, सुहास शिरवळकर यांची मातम. ऐका विनम्र भाबळ यांच्या आवाजात, ऑडियो रुपात स्टोरीटेलवर.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041165
Release date
Audiobook: 20 May 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Scary
Thrilling
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 30
स्वप्निल
29 May 2023
ओके
Suchitra
23 May 2023
फारच भयानक
Mitesh
23 May 2023
The book is good but the narration of Mr. Vinamra Bhabal is so poor.. His voice is not matching with the story's theme..
Vikram
21 May 2023
शिरवळकरांच्या माध्यम या पुस्तका सारखेच थरारक. उत्कंठा वाढवणारी कादंबरी. थरारक
Anil
21 Jun 2023
Ok
Tushar
7 Sept 2023
Thik aahey
Renu
14 Aug 2023
पुस्तक अप्रतिम..नेहेमीप्रमाणेच सु शी टच. परंतु, Narration अतिशय सुमार आणि वाचनाच्या बऱ्याच चुका..
Tushar
11 Jun 2023
पुस्तक एका काल्पनिक जगात असणाऱ्या "अंधाराचा राजा" म्हणजे आपण अलीकडे म्हणतो तो "व्हॅम्पायर" आणि त्याचे शिकार होणारे एक कुटुंब ह्यावर आधारित आहे. खरं सांगू तर हे पुस्तक वाचून काहीच नवं नाही वाटलं, कारण मागच्या १५ - २० वर्षात अश्या कथांवर अनेक सिनेमे पाहिले आहेत. पण पुस्तक ज्या काळात आले असेल त्या वेळेस लोकांना नक्की नवं काही तरी वाटलं असेल.
Vivek
3 Jul 2023
Great Narration.
English
India