Pavsat Aala Koni Hrishikesh Gupte
जंगलात हरवलेल्या एका टीन एजेड मुलीची ही गोष्ट. हरवल्यावर तिला कळतं की भीती फक्त जंगलातल्या अज्ञात एकांताचीच नसते, भीती आपल्या मनाच्या एकांताचीही असते. आणि मनातली भीती जंगलातल्या भीतीपेक्षा जास्त घनगर्द असते.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353816773
Release date
Audiobook: 3 September 2020