24 Ratings
4.46
Language
Marathi
Category
Biographies
Length
7T 33min

Gulamgiritun Gauravakade

Author: Booker T. Washington Narrator: Omkar Govardhan Audiobook

साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती - 5 एप्रिल 2019

बुकर टी. वॉशिंग्टन यांच्या ‘Up From Slavery’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाली. त्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून खूप मोठे कार्य केले. त्यांच्या या अतुलनीय कार्याची हकीगत सांगणारे हे पुस्तक आहे.

Sadhana Publication, Pune. First Edition: 5 April 2019.
The book is the Marathi transalation of ‘Up From Slavery’ authored by Booker. T. Washington. At the end of the nineteenth century, slavery officially ended in the United States after the Civil War. The book is a chronicle of how Booker T. helped the former slaves to build self-reliant lives.

© 2021 Sadhana Prakashan (Audiobook) ISBN: 9789386273536 Original title: गुलामगिरीतून गौरवाकडे Translator: Mukund Vaze