हृदयस्पर्श एक असाध्य दुखणे घेऊन जगणारा- कफल्लक तरी स्वत्व टिकवणारा कवी... त्याला बांधून ठेवणारी एक कोठ्यावरची गायिका... त्याच्यावर जीव लावणारी एक नर्स आणि गायिकेवर जीव असणारा एक गुणी धनाढ्य माणूस. खास सुहास शिरवळकर यांचा टच घेऊन आलेली, वेगळे बंध गुंफणारी एक आगळी-वेगळी प्रेमकहाणी!
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645304
Release date
Audiobook: 30 May 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 274 ratings
Heartwarming
Romantic
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 274
Mandakini
27 Jan 2021
कथानक फारच सुंदर आहे . छान वाटली कथा ऐकताना . शेवट फक्त जरा वेगळा व्हावा असं वाटत होतं . पण असो ..... सुहास शिरवळकरांच्या सर्वच कथा ऐकायला खुपच आवडतात . न पाहताही एखादया कवीच्या किंवा लेखकाच्या प्रेमात पडावं तसं मलाही त्यांच्या प्रेमांत पडावंसं वाटतं प्रत्येक कथा ऐकताना . असं वाटत लेखक कथेचा नायक आहे आणि आपण कथेतली नायिका आहोत जणुकाही .
Akshata
15 Jun 2020
Nice one
Isha
19 May 2020
Must read
Nilesh
6 Feb 2022
Nice
Nikhil
25 Aug 2020
A very heart touching Story.Very well narrated a must listen
Harshal
26 Feb 2021
अत्यंत हृदयस्पर्शीअप्रतिम💝👌
Aniket
4 Aug 2020
😴😴😴😒😒
Anil
16 Jul 2021
ओके
Kalyani
28 Jan 2023
Superb story .. really heart touching 💖
Balasaheb
30 Aug 2021
Good
English
India