4.6
9 of 16
Non-Fiction
भगवद्गीता आणि आपल्या महाराष्ट्राचे विचारधन ज्ञानेश्वरी, गाथा, आणि दासबोध या तीन ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास. ज्ञानदेवांचा ज्ञानमार्ग, तुकारामांचा भक्तिमार्ग आणि समर्थ रामदासांचा कर्ममार्ग या तत्वज्ञानाचा आपल्या विचार भावना वर्तन यावर उचित परिणाम कसा करून घ्यायचा या कोड्याचा उलगडा, कोणतेही दैवी, अध्यात्मिक वलय न ठेवता निखळ विवेकावर आधारित असे विवेचन.
Release date
Audiobook: 27 June 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 72 ratings
Informative
Motivating
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 72
Neelam
28 Jun 2022
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीमद्भगवतगीतेतील तत्वज्ञान जसे सोप्या दैनंदिन उदाहरणांनी सर्व सामान्यांसमोर प्रगट केले तद्वतच मानसशास्त्रीय किचकट संकल्पना अत्यंत सोप्या पद्धतीने सरांनी उलगडून दाखविल्या आहेत. अत्यंत सुरेख विवेचन 👌साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त सरांना लाभला आहे 🙏रेटिंग च्या पलिकडील विवेचन... 🥰 खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏🌹🌹
Abhijit
17 Sept 2022
Getting the meaning
Hemant
14 Aug 2022
Nice👍
Manish
1 Jan 2023
Great
Jyoti
5 Aug 2022
अप्रतिम संवादाला
Vishal
12 Aug 2022
AartBest. Kathan Best
English
India