4.1
Non-Fiction
द स्पाय क्रॉनिकल्स रॉ आयएसआय आणि शांततेचा आभास
अमरजितसिंह दुलत हे ‘रॉ’चे माजी प्रमुख आहेत, तर असद दुर्रानी ‘आयएसआय’चे माजी प्रमुख आहेत. 2016मध्ये दुलत आणि दुर्रानी यांच्यादरम्यान अनेकदा संवाद झाला. त्या दोघांमध्ये पत्रकार आदित्य सिन्हा यांच्या मध्यस्थीनं इस्तंबूल, बँकॉक आणि काठमांडू यांसारख्या शहरांमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांचा ऊहापोह करणाऱ्या अनौपचारिक चर्चा झाल्या. या संवादामध्ये काश्मीर आणि शांततेची गमावलेली संधी; हाफीज सईद आणि 26/11; कुलभूषण जाधव; सर्जिकल स्ट्राइक; ओसामा बिन लादेनचा सौदा अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांवर गंभीर तरीही मनमोकळी चर्चा करण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये हेरगिरीच्या क्षेत्रातील या दोन्हीही दिग्गजांनी भारतीय उपखंडातल्या राजकारणाचा खोलवर वेध घेतलेला आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353812553
Release date
Audiobook: 26 November 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 55 ratings
Informative
Mind-blowing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 55
PRASHANT
21 Oct 2021
भारत पाक संबंधा संदर्भात देशाअंतर्गत हल्ले, पुरस्कृत दहशतवाद अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर ठोस चर्चा न करता गौण मुद्द्यांवर केलेली कंटाळवाणी चर्चा
Chandrashekhar
30 Jan 2021
Best.
Prasad
15 Mar 2022
पूर्वग्रहदूषित असणाऱ्या भरपूर गोष्टी पुस्तकाने उदवस्त केल्या. भारत पाकिस्तान संबंध बद्दल नव्याने पाहायचं दृष्टिकोन दिला
Harshad
3 Sept 2020
या पुस्तकाच्या अभिवाचनात, दुलत साहेब व दुर्रानी साहेब या लेखकद्वयींपैकी नक्की कोण लिहीत आहे ते कळत नाही. त्यामुळे ऐकताना गोंधळ उडतो. ज्या सेलेब्रिटींचे (संदीप खरे, सचिन खेडेकर असे, ) आवाज ठळकपणे लोकांच्या लक्षात आहेत, अशा दोघांनी त्या त्या लेखकांसाठी अभिवाचन केले असते, तर वेगळा परिणाम साधला असता.
Krishna
17 Jan 2020
छान माहिती आहे..
Vaibhav
16 Feb 2022
अजून विस्तृत माहिती मिळायला हवी होती..
Hemant
8 Jul 2021
Every citizen must read this book to understanding international level politics and policies
sudhir
10 Jan 2020
Excellent Book. I love it.
Sandeep.
3 Sept 2022
Excellent perspective on Indo Pak relationship and way forward
English
India