Nabhitun Ugavalelya Vrukshache Rahasya Pranav Sakhdeo
Step into an infinite world of stories
4.1
Religion & Spirituality
शिर्डी, अक्कलकोट, शेगाव, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, शनीशिंगणापूर, सिद्धीविनायक अशीच काही देवस्थानं. त्यावर युनिक फीचर्सनं पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. संबंधित देवस्थानाचा इतिहास, तिथली कर्मकांड, बदलेलं स्वरूप, पुजाऱ्यांमधील वाद, अर्थकारण, कथित गैरव्यवहार, आसपासचा परिसर आणि त्या सगळयांना जोडणारे भाविक अशा टप्प्याटप्प्यानं धर्मकारण उलगडत जातं. धार्मिक स्थळं राजकीय सत्ताकेंद्र कशी बनत गेली, याचं दर्शन त्यातून घडतं.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811402
Release date
Audiobook: 11 October 2019
English
India