Step into an infinite world of stories
5
16 of 18
Non-Fiction
सचिन लोवलेकर - भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित वेशभूषाकारांपैकी एक नाव म्हणजे सचिन लोवलेकर. , समीक्षकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या डोंबिवली फास्ट (2005) या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले आणि तेव्हापासून अनेक प्रकल्पांवर काम केले आहे. यांनी केलेले काही चित्रपट म्हणजे भूतनाथ रिटर्न्स, मदारी, नील बट्टे सन्नाटा, न्यूटन, भोसले, शिकार, द डिसायपल, चुंबक, आनंदी गोपाळ, मी वसंतराव. ‘सायकल’ या मराठी चित्रपटसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट assistant कॉस्ट्यूम डिझायनर हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तसेच ‘हाफ तिकीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझायनर चा झी सिने पुरस्कार देखील मिळाला.
Release date
Audiobook: 22 February 2023
English
India