1. Latach Gana Nasta Tar... Dwarkanath Sanzgiri
Step into an infinite world of stories
5
Non-Fiction
गिरीश टिळक हा एक यशस्वी ‘हेडहंटर’ आहे. म्हणजे काय? तर, आजच्या कॉर्पोरेट जगात दोन प्रकारची माणसं लागतात. पहिली, सुमारे 90 टक्के – शरीराच्या हातापायांसारखी. आज्ञेप्रमाणे कामे करणारी. दुसरी, सुमारे 10 टक्के – मेंदू, हृदयासारखी. विचारपूर्वक, प्रसंगी भावनापूर्वक काम करवून घेणारी. हे 10 टक्के ‘उच्चपदस्थ’ किंवा ‘डिसिजन मेकर्स’ इतके महत्त्वाचे असतात, की ते सोडून गेले, तर त्या कंपनीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो. ती शोधून देणं म्हणजे ‘हेडहंटिंग’! हा व्यवसाय युरोपात मोठा झालाय, मात्र आपल्या इथे अजून रांगतोय. गिरीशसारख्या एका सामान्य, आजारी मुलानं ही किमया कशी साधली त्याच्या धडपडीची ही कहाणी. वाचा सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या मनोरंजक शब्दांत- हेडहंटर
Release date
Ebook: 29 July 2021
English
India