Sthalantar Saniya
Step into an infinite world of stories
मनातल्या गंडाचे दूरगामी परिणाम ह्या कादंबरीत नव्या-जुन्या पिढीचा संघर्ष आणि त्यातून होणारा कोंडमारा,उफाळून येणारी बेजबाबदार वृत्ती,सारं झुगारून देणारी मनमानी आणि वागण्याला धरबंद नसलेल्या तरुणी, ह्यांचं दर्शन होतं. आजच्या काळातल्या माणसांच्या जीवनातल्या भल्याबुर्या कथांचा समावेश ह्यात आढळतो. घर आणि समाज ह्यांतल्या वृत्तींप्रवृत्तींच्या ताणाखाली विदीर्ण होणारं स्त्रीमन लेखिकेनं सूक्ष्मपणे चितारलं आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379230
Release date
Audiobook: 27 April 2019
English
India