Ek Goshta Sangu? - Part One Vidya Balwadkar
Step into an infinite world of stories
आपण जन्माला येऊन मूर्खपणा केला, हे पहिल्यांदा केव्हा जाणवलं तुम्हाला? तुमच्यापेक्षा दुर्बल... असाहाय्य मुलाला, कोपर्यात गाठून तुम्ही कधी बुकलून काढलंय का? अतिशय घाबरून, तुम्ही कधी मारामारीतून पळून गेला आहात का? असेच आपलं पहिलं-वहिलं ‘प्रेम’ तुम्ही मनमोकळं व्यक्त केलं आहेत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर नक्की ऐका हे गंमतीदार ‘कन्फेशन’... सु.शिं.च्या खुसखुशीत शैलीतील कहाणी... ‘मनमोकळं, पहिलं-वहिलं...’
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983093
Release date
Audiobook: 2 May 2021
English
India