Dhammal Balkatha Bhag 1 zankar audio cassettes
Step into an infinite world of stories
रेनकोट्या आणि इतर गोष्टी... बच्चेकंपनीला हवं असतं सतत काही नवं, काही वेगळं. म्हणूनच रेनकोट्या जरी जुन्या मराठी गोष्टींमधला असला तरी आजच्या छोट्यांकरता तो नव्या गोष्टीतून त्यांना भेटायला येतोय. त्याच्या जोडीनं आणखीही काही वेगळं असं गवसेल ह्या इतर गोष्टींमधून. 'बरं का मुलांनो' ह्या बालकथासंग्रहातल्या काही वेचक, इवल्याशा तरीही गमतीदार गोष्टींची ही मजेशीर भेट... सगळ्यांना नक्की आवडेल अशी... 'रेनकोट्या आणि इतर गोष्टी'.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422141
Release date
Audiobook: 23 December 2021
Tags
English
India