साने गुरुजींच्या जन्मशताब्दि वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे निवडक साने गुरुजी. प्रा. रा. ग. जाधव यांनी संपादित केलेला विनम्र आदरांजली स्वरुपाचा असा हा ग्रंथ सानेगुरुजींवर प्रेम करणा-या त्यांच्या चाहत्यांना व तरुण जिज्ञासू वाचकांना देखील निश्चितच आवडेल. गुरुजींचे विविध प्रकारचे वाङ्मयीन अविष्कार कळावेत, जास्तीत जास्त अंगांनी हे दोन्ही भाग समजावेत आणि गुरुजींचा चरित्र-चरित्राची व वाङ्मायीन कामगिरीची एकमेकांत सहजपणे पडलेली रुचिर प्रतिबिंबेही लक्षात यावीत, असा प्रयत्न निवडीतून केला आहे. गुरुजींचे विपुल व विविध आणि प्रकाशित व अप्रकाशित लेखन, त्यांचा संक्षिप्त जीवनपटापासून त्यांचे कथा कादंबरी वाङ्मय, त्यांचे चरित्र वाङ्मय, कविता, पत्र वाङ्मय यांचाही समावेश यात आहे. अखंड वाचन, अभिजात पुस्तकांचे व अवघड परिस्थितीचे शी्घ्र सारग्रहण करणाची शक्ति या सर्वांचे शलाका-दर्शन प्रस्तुत संकलनातून घडेल.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9780430014419
Release date
Audiobook: 28 January 2018

Overall rating based on 92 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 92
kiran
25 Dec 2021
Very good
A
29 Jul 2020
खूप खडतर जीवनप्रवास होता।।
ANUPAMA
8 Jun 2020
साने गुरुजींच्या जीवन काळाचा आढावा घेतला जातो आणि त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येऊन पुढचे सगळे भाग ऐकण्याची प्रेरणा मिळते.
Step into an infinite world of stories
English
India