Gun Gaeen Awadi Pu.La.Deshpande
Step into an infinite world of stories
4
Biographies
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक व्यवस्था हे एक अभूतपूर्व रसायन आहे. त्याग आणि भक्तीचा संगम यात आहे. श्री. मातेकर पुणे जिल्ह्यातील त्यांच्या कार्यक्षेत्रात शब्दशः गावोगावी, रानोमाळ आणि जेथे स्वयंसेवक त्यांच्या घरापर्यंत अखंड भ्रमंती करत आहोत. या पुस्तकात त्यांनी अनेक परिवारांचा उल्लेख केला आहे. सामान्य वाटणा-या असामान्य कर्तृत्वाची उदाहरणे प्रस्तुत आहेत. यामागे त्यांच्या परिश्रमांचा आणि ध्येयनिष्ठांचा सर्वात महत्वाचा वाटा असतानाही त्यांनी आत्मविलोपी पध्दतीने उल्लेखही केला नाही.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356045552
Release date
Audiobook: 12 July 2023
English
India