२००२ सालापासून विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या पंधरा कथांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे. अतिशय साध्या साध्या वाटणार्या प्रसंगांतून, जे पुरुषाला कदाचित जाणवतही नाही, त्यातून स्त्री आयुष्याच्या संदर्भाचे धागे जुळवत शब्दांच्या पलीकडचे अर्थ लावत जाते, त्यातून तिच्या स्त्री म्हणून जगण्याचा अर्थ तिला अनेकदा प्रश्नांकित करतो, क्वचित उलगडतोही!
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379148
Release date
Audiobook: 25 April 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 41 ratings
Heartwarming
Cozy
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 41
Neelam
8 Dec 2020
कथा सर्वच आवडल्या!स्रीयांच्या वेगवेगळ्या नात्यांमधील नाजूक ताणतणाव फार सुंदर दाखवले आहेत!!एक सूचना....कथाची अनुक्रमणिका सुरवातीलाच द्यावी आणि त्यांची वेळही द्यावी.तसेच एक कथा संपल्यानंतर !दहा सेकंदाची विश्रांती द्यावी.कृपया सूचनांचा विचार व्हावा ही विनंती!!!
Mrunal
20 Jun 2020
Some stories in the book are nice
Netra
18 Feb 2022
Must listen to everyone...
Aditya
20 May 2022
शेवटची गोष्ट एक पान वाचून सोडून दिली आहे का?
English
India