
Release date
Audiobook: 13 October 2021
Divas - 286 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
- Author:
- Rajendra Kher
- Narrator:
- Rajendra Kher
Audiobook
Release date
Audiobook: 13 October 2021
Audiobook: 13 October 2021
- 32 Ratings
- 4.75
- Series
- Part 286 of 365
- Language
- Marathi
- Category
- Religion & Spirituality
- Length
- 10min
Divas - 286 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Author: Rajendra Kher Narrator: Rajendra Kher Audiobookदैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जीव हा भगवंताचा सनातन अंश आहे. परंतु वास्तवात सामान्य मनुष्याला बाह्य विषयांचं आकर्षण भगवंतांपासून दूर खेचून नेत असतं. त्यामुळे या अंतस्थ शक्तीला ऐन उमेदीत तो विसरतो. पण केव्हा ना केव्हातरी मनुष्य अंतर्यामीच्या भगवंताकडे म्हणजेच आकर्षित होतोच. या दोन्ही आकर्षणांच्या मागे भगवंताचीच शक्ती असते. भगवंताच्याच पूर्ण अंशानंच सृष्टीतील सर्व जीवांना व्यापलं आहे. जीवानं जर अंतःकरणात स्थित असलेल्या तेजोंशाला ओळखलं तर तो जीवाचा शिव होऊन जाऊ शकतो.
© 2021 Storytel Original IN (Audiobook)
Original title: दिवस २८६ दैनंदिन भगवद्गीता ३६५ दिवस रोज निरूपण


Open your ears to stories
Unlimited access to audiobooks & ebooks in English, Marathi, Hindi, Tamil, Malayalam, Bengali & more.