भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार कायदे करण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना मिळाला. ब्रिटीश कालीन अनेक कायदे कालानुरूप बदलले गेले. अनेक नवे कायदे आस्तित्वात आले. भारतीय न्यायव्यवस्था आणि कायदांचा हा इतिहास अच्युत गोडबोले आणि अँड. माधुरी काजवे यांनी अतिशय रंजकपणे मांडला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला कायद्याची माहिती असणे अपेक्षित असते त्यामुळे सोप्या भाषेत कायदा व न्यायव्यवस्थेबद्दलची ही माहिती प्रत्येकालाच उपयोगी पडणारी आहे...
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353980498
Release date
Audiobook: 12 September 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 144 ratings
Informative
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 144
Vaibhav
21 Sept 2020
खूप सुंदर पुस्तक ! गोडबोले सरांची पुस्तके ही खूप रंजक आणि माहितीने परिपूर्ण असतात. त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिलेली आहेत. याच एका विषयाची उणीव भासत होती. मी कायद्याचा अभ्यासक आहे. मी LLB चे पदवी शिक्षण घेत असून , सध्या शेवटच्या वर्षाला आहे. मला कायद्यात आधीपासूनच प्रचंड रस होता. गोडबोले सर आणि ऍड. काजवे यांचे हे पुस्तक माझ्यासाठी मेजवानी ठरली. धन्यवाद !
किरण
14 Jan 2021
माॅर्ले आणि माँटेग्यू हे व्हाईसरॉयचे सेक्रेटरी नव्हे तर ब्रिटिश सरकारातील 'भारतमंत्री' (Secretary of State for India) होते. असे काही इतरही चुकीचे संदर्भ दिलेले आहेत. अभिवाचनही पुष्कळदा सदोष आहे. तरीही एका वेगळ्या विषयावरचे पुस्तक म्हणून 'माय लाॅर्ड'चे स्वागत.
Amol
28 Apr 2021
The author of this book has manuvaadi mindset. They ignored B. R. Ambedkars contribution in indian Constitution and Hindu civil code. They praised manu for manusmruti but Prabodhankar mentioned Hindu smrutis and puranas like shitholes. You could not put your hand in shitholes for pearls. That's why those smrutis and Puranas need to be completely abandoned
hitendra
29 Sept 2020
Bith authors are simply amazing.... the book is phenomenal and a type to be read by everyone and to be treasured
Prachi Kulkarni
16 Mar 2021
Very nice book... Explains law as well as history very nicely
Vishal
13 Nov 2020
My Lord is great. Kathan excellent.
Zen Master
8 Nov 2023
Very Informative.
Sharad
8 Jun 2021
खूप प्रभावी अभ्यास केला आहे
Satyajit
4 Nov 2020
कायद्याचा इतिहास खुपच माहितीपूर्ण आहे. परंतु पुस्तकाच्या उत्तरार्धातील काही भाग टाळता आला असता असं वाटतं. अभिवाचकाचा प्रयत्न चांगला होता. उच्चार आणि लय सुधारणेला बराच वाव आहे.
sanjay
11 Jan 2022
Excellent 👍
English
India