दुसरं महायुध्द आणि युध्दापूर्वीची शांतता यामध्ये सामान्य जपानी माणसाला भोगाव्या लागलेल्या यातनांचं दिशादर्शन करणारी ही प्रत्ययकारी कादंबरी अणूचाचण्यांबद्दलचं दाहक वास्तव आपल्याला सांगते.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379391
Release date
Audiobook: 17 June 2019
दुसरं महायुध्द आणि युध्दापूर्वीची शांतता यामध्ये सामान्य जपानी माणसाला भोगाव्या लागलेल्या यातनांचं दिशादर्शन करणारी ही प्रत्ययकारी कादंबरी अणूचाचण्यांबद्दलचं दाहक वास्तव आपल्याला सांगते.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379391
Release date
Audiobook: 17 June 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 166 ratings
Informative
Sad
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 166
ANUPAMA
14 Oct 2020
हे 2 स्टार विषय आणि लेखक भा.द.खेर यांना बाकी अभिवाचकानेआपल्या मराठी भाषेच्या उच्चारणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे कारण या पुस्तकात मराठी भाषेच्या उच्चारणाच्या अगणित आणि अक्षम्य चुका आहेत.
Amol
11 Oct 2021
कादंबरी बरी आहे....तेच तेच वर्णन पुन्हा पुन्हा...कादंबरीला कंटाळवाणे बनवतात. माहिती मिळविण्यासाठी छान आहे पण करमणुकीच्या नावाने बोंब आहे. निवेदकाचा आवाज प्रसंगानुरूप चढ उतार घेतो पण तो कधी इतका उतार घेतो की कधी ऐकायलाच येत नाही
Suryakant TAYSHETE
12 Oct 2021
Best
sudhir
26 Mar 2020
Hiroshima - The real story. I love it.
Sachin
11 Nov 2021
Nice, too good, no words to describe.
Yogesh
27 May 2023
Very good या कादंबरीत जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी वरती अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्ब चे खूप छान विश्लेषण आणि वास्तव माडले आहे.
ravikiran
24 Nov 2022
Good
varsha
17 Sept 2021
संपूर्ण कादंबरी melancholic आहे पण तरीही नेटाने ऐकली शेवटपर्यंत ! शेवटचा भाग आशादायी आहे . वैभव यांचे वाचन छान आहे । आवाजात बदल चांगल्या प्रकारे करतात फक्त काही ठिकाणी कुजबुजता स्वर जरा जास्तच वाटला . कानात प्राण आणून ऐकायला लागते अशा वेळी !बरेच दिवस वाचायची होती ही कादंबरी पण ती sad मूड ची च असणार म्हणून हिम्मत होत नव्हती . पण तुमच्या app मुळे काम सोप्पे झाले ! Driving चा वेळ सत्कारणी लागला !👍
Amol
20 Aug 2021
Niranjan swami is hindu priest and buddhism and hinduism are different religions. Shri krishna tought arjuna to kill his own relatives because that was his duty. Siddharth gautam buddha averted d war between shakya and koliy and follow d path of peace
Aparna
29 Jan 2022
Good
English
India