समाजाच्या केंद्रस्थानी असलेली गावकी आणि भावकी हे दोन वेगळे शब्द पण एकमेकांशी साम्य असलेले ! गुलाब धांडे -पाटील तसा मोकळ्या वातावरणात वाढलेला ,पण व्यवहारिक जग आणि अकॅडमिक जगात असलेलं अंतर त्याला वेळोवेळी जाणवतं. अकॅडमिक जगातला मोकळेपणा आणि ग्रामीण जीवनातले कौटुंबिक ताण , जातीपातीचे राजकारण, लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्त्री -पुरुष नात्यातील गुंतागुंत अशा वेग-वेगळ्या सामाजिक विषयावर हि कादंबरी भर टाकते. अविनाश कोल्हे लिखित मराठी कादंबरी - पंगतीतलं पान , संदीप खरे यांच्या आवाजात.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354347108
Release date
Audiobook: 20 July 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 127 ratings
Thought-provoking
Heartwarming
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 127
Sanjay
4 Aug 2021
पंगतीतील पान हे पुस्तक व त्याचे अभिवाचन अतिशय अप्रतिम आहे. पश्चिम विदर्भातील मराठी भाषेचा गोडवा व लहेजा संदिप खरे यांनी अतिशय परिणामकारकपणे सादर केला आहे. ग्रामीण व शहरी जीवनातील कितीतरी कंगोरे या पुस्तकात समर्थपणे साकारले आहेत . ग्रामीण भागातील वाचकांना हे पुस्तक खूपच आवडेल . उत्तम कथा व अप्रतिम अभिवाचन .
Avinash
21 Sept 2021
खूप सुंदर...सशक्त कथानक... तितकंच अप्रतिम अभिवाचन ...hatts off to writer and narrator... Highly recommended
Vinisha
9 Sept 2021
Nice
गजानन
30 Jul 2021
छान
मेधा
19 Jan 2023
गोष्ट छान आहे संदिप खरे यांच्या वाचनाचे कौतुक करावे तेवढं कमी आहे
Sanjeev
14 Oct 2023
Very nice, the narration is the best.
नंदिनी
8 Sept 2021
छान आहे. संदीप खरेचे वाचन अप्रतिम.
Manisha
27 Jul 2021
Nice story
N
29 Jul 2021
Nice book one time listen
dhananjay
6 Aug 2021
Grt
English
India