निसर्ग रोज कणाकणानं बदलत असतो, कालचा देखावा आज नसतो हे यादवांनी अत्यंत अलगदपणे आपल्यापुढे मांडले आहे. १९७१ साली अशा स्वतंत्र् मर्यादित विषयावर कादंबरी लिहीणे हा एक धाडसी प्रयोग असेल. तो तेव्हा किती यशस्वी झाला माहीत नाही. पण एका अनोख्या मनोविश्वाचे दालन आपल्यासमोर उघडे करणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे यात शंका नाही. ग्रामीण भाषेच्या अजिबातच गंध नसलेल्या माझ्यासारख्या वाचकाला पहिली चार पाने जड जातीलही पण तरीही त्या रसाळ कथनात गुंगवून टाकणारा गोडवा आहे, शेताकडेला उभं राहून नजर खिळवून ठेवणारी दृश्य आहेत आणि ती ढोरमेहनत पाहून पीळ पाडणारे, मन हेलावणारे नाट्य आहे. रोजच्या आयुष्यात नावीन्य शोधायला लावणारी कल्पकता आहे. प्राणीविश्वापासून दुरावत चाललेल्या आपल्या आणि पुढेही येणार्या अनेक पिड्यांकरता जपून ठेवावा असा वारसा - गोतावळा.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815653
Release date
Audiobook: 29 June 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 129 ratings
Heartwarming
Sad
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 129
Satyajit
27 Aug 2020
खुप छान कादंबरी. शेती आणि शेतीशी निगडीत बरेच मराठी शब्द लोप पावले. त्याबरोबर भावनाही. खुप सुंदर वर्णन. कादंबरीचे अभिवाचनही तितकेच सुंदर.
Anagha
18 Jul 2021
अप्रतीम लेखन व वाचन , संपूर्ण ग्रामीण भाषेत वर्णन असूनही जराही ऐकताना कंटाळा येत नाही की थांबावे असे वाटत नाही . लेखकांच्या इतर पुस्तकांची फार प्रतीक्षा करण्यास लावू नये ही विनंती !
Mukul
22 Nov 2020
पुढल्या अनेक पिढ्यांकरता जपून ठेवावा असा वारसा हा 'गोतावळा' आवर्जून ऐकावी अशी !!
Mitesh
4 Oct 2021
भाषा कळायला थोडी अवघड आहे, पण बारीक सारीक निरीक्षण अश्या पद्धतीने लेखकाने मांडले आहेत की आपण त्या जगात जाऊन पोहोचतो.
Nilesh Shashikant
8 Jun 2021
जितकं सुंदर पुस्तक तितकेच सुंदर कथन. खूप छान.
Shivraj
31 Jul 2020
Great book on simple topic. The reader did outstanding job. Never heard such a good read.
Parikshit
30 Sept 2020
उत्तम पुस्तक आणि उत्तम अभिवचन! लेखकानी शेताकडलं निर्मळ विश्व उत्तमरित्या उभं केलं आहे आणि अभिवाचकानं तेवढ्याच ताकतीने जिवंत केलं आहे. बऱ्याच दिवसांनी सुंदर कोल्हापुरी भाषा ऐकायला मिळाली.. 👍👍
deepali
1 Oct 2021
Nice
राजेश
13 Feb 2022
अतिशय सुंदर ग्रामीण कथा... विनम्र ने जिवंत केलं सगळं
Lata Umesh
13 Jan 2023
Khup Sunder
English
India