8 Ratings
4.25
Language
Marathi
Category
Non-Fiction
Length
5T 36min

Shalabhet

Author: Namdev Mali Narrator: Namdev Mali Audiobook

साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती 11 जून 2012.

सर्जनशील शिक्षकांच्या उपक्रमशील शाळांची गोष्ट म्हणजे शाळाभेट. शिक्षक, गट शिक्षणाधिकारी, लेखक नामदेव माळी यांनी आपल्या शासकीय कामाव्यतिरिक्त भेटी दिलेल्या या शाळा आहेत. या शाळा ग्रामीण भागातील आहेत, सरकारी आहेत आणि कमी शिक्षक संख्येवर काम करणाऱ्या आहेत. आणि तरीही त्यांनी आपल्या शाळेत केलेले प्रयोग, राबवले उपक्रम उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहेत. या 16 शाळांच्या कथा साधना साप्ताहिकातून 2011 मध्ये क्रमशः प्रसिद्ध झाल्या. त्याचे ऑडिओ बुक नामदेव माळी यांच्याच आवाजात.

Sadhana Publication, Pune, First Edition - 11 June 2012

Shalabhet is the story of creative teachers who are leading different initiatives in schools. Education officer, teacher, writer Namdev Mali visited a few schools outside his area of work. These government schools are run in remote areas with the help of limited teachers. Despite all these problems, the school has successfully conducted experiments and carried out exemplary initiatives. The stories of these 16 schools were gradually published in Sadhana Weekly 2011. The audiobook consists of these inspiring stories of hard work in the voice of writer Namdev Mali itself.

© 2021 Sadhana Prakashan (Audiobook) Original title: शाळाभेट