Step into an infinite world of stories
4
11 of 18
Non-Fiction
विलास शिंदे - पारंपरिक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विलास शिंदे यांनी स्वाभाविक पणे कृषी इंजिनीरिंग या विषयात आपले शिक्षण पूर्ण केले. आणि मग अर्थातच शेती हा पूर्ण व्यवसाय करायला सुरुवात केली. त्यांनी सर्व सामान्य, अल्प भू धारक उद्योग म्हणून २०१०-११ साली सर्व शेतकऱ्यांचे एकत्रित व्यावसायिक मॉडेल म्हणून सहयाद्री farmers प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना केली. विलास शिंदे यांना वसंतराव नाईक निर्यात पुरस्कार, ऍग्रोवन स्मार्ट शेतकरी, लंडन इथला उद्योगजगत पुरस्कार, माझा सन्मान, तसेच भारत सरकारचा वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून दिला जाणारा अपेडा द्राक्ष निर्यात पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या सार्थकाचा वेध घेत २५००० शेतकरी आणो ५०००० एकर फळे भाजीपाला क्षेत्र संलग्न करण्याचे ध्येय घेऊन वाटचाल करत असणाऱ्या या उद्योजक शेतकऱ्याला भेटूया वेध च्या या सत्रात
Release date
Audiobook: 17 February 2023
English
India