"कुंडलला, त्या प्रतिसरकारच्या राजधानीत, अथांग जनसंमर्द दाटला होता. व्यासपीठाच्या चारी बाजूला प्रतिसरकारचे गणवेषातील बंदुकधारी 'तुफानगडी' सज्ज होते. खाड खाड बंदुका झडल्या. वाग्दत्त वधू ऊठली. तिच्या हातात एक दुधारी खंजीर होता. किटसन दिव्याच्या अपुर्या प्रकाशात एखाद्या शस्त्रधारिणी देवतेसारखी ती दिसत होती. तिने वराच्या गळ्यात सुताची माळ घातली. धिम्या गतीने आपल्या तळहातातील लालभडक रक्त काढले. वराच्या कपाळावर रक्ताचा टिळा लावला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. "इन्किलाब झिंदाबाद" ची आरोळी ऊठली. लग्न लागले...
Release date
Audiobook: 1 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 36 ratings
Heartwarming
Cozy
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 36
Diwakar
1 Oct 2021
श्री माडगूळकर यांना मनःपूर्वक अभिवादन .
Sanjay
24 Nov 2021
Great Ga Di Ma
Yashwant
21 Nov 2021
खूपच सुंदर
English
India