The Bachelor of Arts

74 Ratings

4.2

Duration
5H 15min
Language
Marathi
Format
Category

Fiction

The Bachelor of Arts

74 Ratings

4.2

Duration
5H 15min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for The Bachelor of Arts
Cover for The Bachelor of Arts

Ratings and reviews

Reviews at a glance

4.2

Overall rating based on 74 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Cozy

  • Page-turner

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 74

  • Anant

    27 Nov 2021

    Heartwarming
    Mind-blowing

    पूर्वी हेच पुस्तक मी एकदा वाचले/ऐकले होते, पण यावेळी ते नव्याने कळले.‌ हे एक चांगल्या लिखाणाचे लक्षण आणि वैशिष्ट्य आहे. कादंबरीत पहिल्या ऐकलेल्या १ तास ४० मिनिटात काहीच घडत नाही. फक्त चंद्रन कसा घडतो याचे आणि त्याचे आई व वडील यांच्याशी असलेले चंद्राचे संबंध आणि यांची ओळख लेखकाने करून दिली आहे. आधी पूर्णपणे boaring वाटलेला हा भागही दुसऱ्या वाचनात "हे ही महत्त्वाचे आहे" हे समजले. ही एक फार वेगळी कादंबरी आहे. चंद्रनच्या मालती वरील अलोट प्रेमाची परिणीती शेवटी दोघांच्या लग्नात किंवा कायमच्या ताटातुटीत होते असे झाले असते तर ही एक सामान्य पठडितील सुखांत किंवा दुःखांत कादंबरी झाली असती. पण ही R. K. Narayan ची कादंबरी आहे. चंद्रन एक महत्त्वाचे आणि वेगळेच तत्वज्ञान मांडतो. "प्रेम आणि मैत्री हे केवळ भ्रम आहेत" असे त्याला सगळ्या दुःखातून गेल्यानंतर ज्ञान होते. त्याचा प्रवास एक विद्यार्थी, दारूण प्रेमभंग झालेला तरूण ते अगदी संन्यासी आणि शेवटी सगळं सहज विसरून झालेला एक यशस्वी उद्योजक असा होतो" हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. तरीही चंद्रन हा खलपुरूष वाटत नाही हे विशेष.

  • Anuja

    10 Jan 2024

    Cozy
    Page-turner
    Thought-provoking

    वरकरणी पाहता गोष्ट अगदी साधी वाटेल.. एका मनस्वी मुलाची... जो प्रेमाच्या, संसाराच्या आणि वैराग्याच्या अशा अगदी टोकाच्या भावनांवर झोके घेत राहतो. एखादी वेडी आशा, ती पूर्ण होईल याची आस, मग अपेक्षाभंग, त्यातून येणारे वैमनस्य... मग पुन्हा उभारी, दुसरीच नवीन आशा आणि त्याबद्दलचे वेड.. या सर्व गोष्टी आपल्या बाबतही घडतात. फक्त फरक एवढाच की, फार थोडे लोक अगदी टोकाला जातात. आणि त्याहूनही फार कमी लोक मागे फिरू शकतात. कथेच्या नायकाला मात्र ती किमया साध्य आहे...

  • Arvind

    2 May 2021

    Cozy
    Heartwarming

    Very nice

  • manisha

    25 Nov 2023

    Page-turner
    Heartwarming

    ⭐सुंदर कथा आणि कथा वाचन केले... त्यावेळेच्या जीवनशैली आणि विचार स्तिथी चांगल्या पद्धतीने रेखाटले.. good narration...⭐⭐⭐⭐⭐

  • Amit

    10 Dec 2021

    Page-turner
    Informative

    Nice story and narration. RK Narayan's books gave pre independence era minute details of lives of people.

  • Krishnaprasad

    11 Nov 2022

    Cozy
    Heartwarming

    छान पुस्तक. सहज, सुंदर भाषा. ऐकायलाही खूप छान वाटले.

  • Asawari

    14 Apr 2021

    Pushkaraj has narrated so well and made it natural.Would like to listen to more and more books in his voice.

  • Yogesh

    3 Aug 2021

    Heartwarming

    लेखकाची सुशीला आणि माझी संगीता.. टचकन अनेक प्रसंगांत डोळ्यात पाणी आले. खूप relate असणारे प्रसंग.

  • Chaitralee

    15 Jun 2021

    Heartwarming

    Good story. Some parts make you really emotional. But quite predictable towards the end. Great narration though.😍

  • Siddharth

    8 Jul 2022

    Cozy
    Page-turner
    Heartwarming
    Romantic

    आर.के.नारायण यांची एक छान कादंबरी👌अशोक जैन यांचा अनुवाद...प्रशंसनीय..आणि पुष्कराज चिरपुटकर यांचं अभिवाचन अप्रतिम...भाव भावनांसह त्याचं विविध पात्र साकारणं मोहवून टाकतं... आर.के.नारायण यांच्या लेखणीतून स्वातंत्र्य पूर्व काळाचं आणि त्याकाळातील लोकं-त्यांचं वागणं-विचार करणं-आणि एकंदर समाजव्यवस्थेच छान दर्शन घडतं...त्याच्या कथेतील प्रत्येक पात्र स्वभाव वैशिष्ट्यांसह आपल्या समोर येत राहतात...आणि कथेतील छोटे छोटे प्रसंग आपल्याला आपल्या आयुष्यातील वाटू लागतात..हेच खरं त्यांचं कसब...इथेही चंद्रन...त्याचे कॉलेज विश्व...मालती वरील प्रेम...नैराश्य...ते पुन्हा सर्व सामान्यांसारखं आयुष्यात पुढे जाणं..मनाला भावतं...Just Move On...धन्यवाद स्टोरीटेल🙏