जयवंत दळवीलिखित मराठी नाटक 'सूर्यास्त' समाजजीवनात कधीकधी असा एखादा काळाकुट्ट कालखंड येतो की, त्यावेळी नि:स्वार्थी व्यक्तींचा सारा त्याग मातीमोल होतो आणि सरळमार्गी सर्वसामान्य माणसं तर केवळ हतबल होतात. स्वार्थी आणि कारस्थानी माणसांनी भरलेल्या या जगात सात्त्विक वृत्तीच्या माणसांची फरपट कशी होते आणि त्यांच्या ध्येयवादी जीवनाचा अस्त कसा होतो, याचं परिणामकारक दर्शन घडवणारं नाटक - 'सूर्यास्त'
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353379353
Release date
Audiobook: 20 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 69 ratings
Mind-blowing
Thought-provoking
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 69
अमर
22 Sept 2021
Best
Sandip
12 Jun 2022
Thik thak
Rohit
6 Feb 2023
Good one......
Anil
22 Sept 2021
Good
Anant
3 Jan 2023
जयवंत दळवींची "सूर्यास्त" आधी ऐकली होती. त्यामानाने नाटक फिके वाटते. काही अनावश्यक पात्रे कादंबरीत नसलेली नव्याने नाटकासाठी घातली आहेत. बाकी नाटक ठीक आहे. वाचक नाटकातील व सिनेमातील नामवंत आहेत. वाचन पाठातच छान आहे. पण कादंबरी ऐकावी.
Ashwin
18 Sept 2023
Wonderful play. But I wonder how Jaywant Dalvi would think about copyright infringement and using the Batman soundtrack as the closing soundtrack for this masterpiece.
English
India