31 Ratings

4.4

Duration
8H 13min
Language
Marathi
Format
Category

Classics

31 Ratings

4.4

Duration
8H 13min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

 • Listen and read as much as you want
 • Over 400 000+ titles
 • Bestsellers in 10+ Indian languages
 • Exclusive titles + Storytel Originals
 • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Shyam
Cover for Shyam

Ratings and reviews

Reviews at a glance

4.4

Overall rating based on 31 ratings

Others describes this book as

 • Heartwarming

 • Inspiring

 • Motivating

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 4 of 31

 • Siddharth

  18 Apr 2023

  Heartwarming
  Cozy
  Motivating
  Thought-provoking

  श्याम-खंड दोन श्यामची आई माझं आवडतं पुस्तक...प्रत्येकाने वाचलंच पाहिजे आणि प्रत्येक घरी असलंच पाहिजे असं मला वाटतं... साने गुरुजी यांनी वर्णिलेला श्याम आणि त्याची आई...त्यांचं भावनिक नातं आणि श्यामच्या संवेदनशील मनावर आईनं केलेले संस्कार ...आज प्रत्येकाला असं चांगल्या साहित्याची गरज आहे... मुलं असणाऱ्या प्रत्येक घरात रात्री एक प्रकरण वाचलं गेलं पाहिजे...असो ...आता श्याम ह्या पुस्तकाविषयी...साने गुरुजी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील दुसरा खंड...(चार पैकी) मला हे या आधी माहित नव्हतं...पण जसं समजलं तसं मी ते ऐकून(स्टोरीटेल) पूर्ण केलं... अडनिड्या वयातील श्याम... त्याचं भाव विश्व्...त्याची विचार करण्याची पद्धत...निरागसपणा...सच्चेपणा मनाला भावतो...मामाकडे राहून शिकताना त्यांची वाटणारी भीती...आणि म्हणून दोनदा मुंबईला पळून गेलेला श्याम...घर सोडून जाऊ इच्छिणारा श्याम...पेरू चोरल्याची गोष्ट सांगणारा श्याम...रामभक्ती...बैल..शेतकरी...देश याबद्दल भाष्य करणारा श्याम...दापोलीतील शाळेतील आणि तेथील राहण्यातील गमती जमती...शिक्षक अभ्यास आणि मुलांच्या खोडकरपणाचे किस्से...आपल्याला आपलं बालपण आठवू लागतं...राम बरोबरची मैत्री..फारच सहृदयतेने वर्णन येतं...आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातं...अजून दोन खंड वाचायचे आहेत (किंबहुना ऐकायचे आहेत...) तुमच्या काय भावना आहेत? —-SID—-सुहास पाटील यांचं अभिवाचन भावपूर्ण...(सुरुवातील प्रसाद फणसे यांची कमी जाणवली पण नंतर ओके...)

 • Rupali

  4 Jul 2022

  Heartwarming

  अस वाटत होत की साने गुरूजी च त्यांची गोष्ट सांगत आहेत

 • Lola

  21 Mar 2023

  Heartwarming
  Inspiring
  Cozy
  Thought-provoking
  Informative

  Very good

 • Geetanjali

  29 May 2022

  Mind-blowing

  Lahan mulani vachalach pahije. Kathe sobat kathasar utkrushta paddhatine mandala ahe. Apratim pustak