Block to Blog Shravaniya Diwali Ank Sham Bhurke
Step into an infinite world of stories
घाटावरच्या गोष्टी या ऑडियो बुकमधील कथा आपल्याला, कथा घडते आहे त्या ठिकाणी, त्या पात्रांमध्ये, त्या काळात घेऊन जातात आणि कथा ऐकता ऐकता आपण त्या कथांचे साक्षीदार होत जातो. या कथांचे वेगळेपण त्यांच्या भाषेत आहे. त्या भाषेला निराळा गोडवा आहे ज्यामुळे कथेतील पात्रांच्या तोंडचे संवाद, स्वगतं मनाला अधिक भावतात. ऋचिका खोत आणि स्वरमुग्धा दीक्षित यांनी या सर्व कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम चोख केले आहे.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399128
Release date
Audiobook: 5 February 2023
English
India