3.5
Fantasy & SciFi
कल्की हा शेवटचा दहावा अवतार. आपणच कल्की आहोत म्हणून घोषणा करून विलक्षण भाकिते करणारा तो इसम खरंच जगाला वाचवायला आला होता की आपण विष्णूचा अवतार हा त्याचा दावा फोलच होता. कल्की ही कादंबरी प्रादेशिकतेच्या सर्व सीमा ओलांडून विश्वात्मकतेचा पुरस्कार करणारी विलक्षण कथा आहे. धर्म, राष्ट्र, वंश, अर्थवाद यानी झाकोळलेल्या गेलेल्या तरीही स्वतःस प्रगल्भ समजणा-या विसाव्या शतकातील गोंधळलेल्या मानवी समाजास खडबडून जागे करणारी ही कादंबरी मुळातून ऐकण्याजोगी आहे.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353985851
Release date
Audiobook: 18 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 87 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Boring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 87
Vaibhav
18 Feb 2021
फारच छान. अंशुमन चा आवाज छान. संजय सोनवणीचे लेखन ही छान
KEERTIKUMAR
4 Mar 2021
Amazing👍
Shirish
4 Jun 2021
Curious
Chaitanya
27 Feb 2021
उत्क्रांतीच्या थिअरी नुसार प्राणी आपल्या अस्तित्व टिकवणयासाठी छोट्या छोट्या टोळ्या मध्ये ऑर्गनेझ करतात. अश्या अनेक टोळ्या मिळून वस्ती, गाव, राज्य बनतात. ह्या मुळे टोळीतील सक्षम इतरांचे रक्षण, भरण, पोषण करतात, अनुभव, ज्ञान शेअर आणि document करतात हा ह्याचा मोठा फायदा असतो. त्यामुळे राष्ट्रीयत्वाची भावना असणं गैर नाही.ही कथा काही बकवास वाटते ते ह्याच विज्ञान विसंगत कल्पना विकासामुळे.
Sandip
5 Mar 2021
Good ,👌👌👌
Adv. Yogesh
20 Oct 2023
Good
Vilas
26 Feb 2021
Dokyachi bhaji...
Shivprabha
15 May 2021
narrator too good
Dipak
24 Nov 2023
Good
English
India